आज हि संपुर्ण भारतात सुमारे २५००० पेक्षा हि जास्त गावांमध्ये नेटवर्क किंवा इंटरनेट उपलब्ध नाही. महाराष्ट्रामध्ये २३२८ गावे तर गोव्याचा विचार केला तर आज हि २८ गावे इंटरनेट पासून वंचित आहेत. अशा परीस्थिती मध्ये ऑनलाईन शिक्षण आणि सुविधांचा लाभ म्हणावा तितका इथल्या मुलांना आणि रहिवासी वर्गास मिळत नाही. यासाठी गावांमध्ये किमान लहान उंचीचे टॉवर उपलब्ध केले तर प्रत्येक घरा-घरा मध्ये इंटरनेट असेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने डिजिटल भारत निर्माण होईल.
_ सिद्धार्थ मयेकर
प्रसिद्धी : तरुण भारत गोवा, युवा ट्रॅक, २३ सप्टेंबर २०२२
I write... ✍🏻 what I feel... 💖💖
Copyright© 2020 - 2022